भंडारा :
Congress’s protest against inflation केंद्र सरकारच्या अकार्यक्षम नितीमुळे आज़ देशातील सामान्य वर्गाचे जगने कठीन झालेल आहे. परंतु देशाचे पंतप्रधान मोदीजी निवडणूक जीवी झाले व देशामध्ये महागाईच्या भष्मासुराने डोके वर काठले आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन संपूर्ण विष्कड़ित झाले आहे. त्याकरीता महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या आदेशनुशार भंडारा जिल्हा कांग्रेस च्या वतीने श्री मोहन पंचभाई जिल्हाध्यक्ष यांनी मोर्चचे आयोजन हुतात्मा स्मारक लाल बहादुर शास्त्री चौक भंडारा येथून जील्हाधीकारी चौक पर्यंत मोर्चा काढून काढून निषेध नोंदविला.
Congress’s protest against inflation महागाई विरोधात प्रेत यात्रा काढली
सदर मोर्चचे नेतृत्व श्री नानाभाऊ गावंडे, भंडारा जिल्हा प्रभारी, बाळासाहेब कुलकर्णी लोकमतचे संपादक , बंडू भाऊ सवारबंधे माज़ी राज्य मंत्री, यानी या प्रसंगी जनतेला संबोधित केले व केंद्र सरकार व त्यांच्या भाजपा ची संघ नीति याच्यावर प्रहार केला. बाळासाहेब कुलकर्णी यानी केंद्र सरकार च्या विरोधात अनेक दाखले व उदाहरण देऊन भाजपची देशद्रोही नीति याचा पर्दाभास केला. यामध्ये जिल्हा महिला कांग्रेस च्या अध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात डोक्यावर सिलेंडर व चूल पेठउन पोट्या तयार करुण निषेध नोंदविला. युवक कांग्रेस चे अध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात प्रेत यात्रा काढली यावेळस जिल्हा चे सर्व पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगर सेवक, युवक चे पधाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संखेने उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब कुलकर्णी, नाना भाऊ गावंडे, बंडू भाऊ सावरबांधे, मोहन पंचभाई, जिया पटेल, शिशिर वंजारी, जयश्री बोरकर, पवन वंजारी, सागर गनवीर, धनंजय तिरपुडे,प्रशांत देशकर, राजू पालीवाल, रमेश पारधी, नरेंद्र वाघाये, मदन रामटेके, सदाशिव वलधारे, धनराज साठवने, देवेंद्र इलमे, विकास राउत, राजू निर्वान, बालू ठवकर, संजय सार्वे, कैलास भगत, शंकर तेलमासरे, राजेश हटवार, निशाने, आवेश पटेल, गणेश निमजे, अनिक जमा, सोहेल अहमद, विनीत देशपांडे, राकेश कोडपे, मंजुषा चौव्हाण , छाया पटले, रीना हटवार, माधुरी तलमले,सुचिता गजभीये, कुंदा आगसे, पुष्पा साठवने, प्रिया खंडारे, अनिता भूरे, प्रेम वनवे, पप्पू गिरीपुंजे, तुलसीराम वाडीभस्मे, गोलू निर्वान, जय डोंगरे,कमल साठवने, नरेंद्र साकुरे, प्रफुल्ल बिसने, हंसराज गजभीये, आकाश ठवकर, भगवान नवघरे, विपिन बोरकर, अमित जिभाकटे, धर्मेंद्र नवघरे, लीला ताई पटोड, संगीता नवघरे,मनोहर उरकुडे, निखिल तिजारे, मधुकर गायधने आणी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.