आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रश्नावर CM Devendra Fadanvis फडणवीस यांचे उत्तर
आमदारांना समस्येवर सर्वोत्तम मार्गदर्शन करण्यासाठी CM Devendra Fadanvis यांनी विविध मुद्दे मांडले.CM Devendra Fadanvis : महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर नवीन सेवा नियम लवकरच महाराष्ट्रात 1979 सेवाशर्तीचे जे नियम आहेत, यात बदल करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची वागणुकीबाबत अतिशय योग्य असे नियम करण्यात येतील. या नियमांना सेवाशर्तीचा भाग केला जाईल. त्याबाबत जीआर काढला जाईल. कुठल्याही परिस्थितीत बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर नवीन सेवा नियम लवकरच यांनी विधानपरिषदेत सांगितले. आमदार डॉ. परिणय फुके यांनी याबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता.
सोशल मीडियावर अधिकाऱ्यांचा वाढता सक्रिय सहभाग
आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सोशल मिडियावर वावर वाढल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रिल्स तयार करून त्या सोशल मिडियावर अपलोड केल्या जातात. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस निरीक्षक जणू संपूर्ण भागाचा सर्व कारभार तेच पाहतात, असे चित्र सोशल मिडियाच्या माध्यमातून उभे केले जाते. राज्याचा कारभार तेच चालवतात, अशा प्रकारे व्हीडीओ, पोस्ट अपलोड केले जातात. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर बंधने आवश्यक आहे. यासाठी कठोर नियम व त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, याकडे आज विधानपरिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी लक्ष वेधले. त्यांनी हे सर्व मुद्दे मांडले तेव्हा CM Devendra Fadanvis यांनी भी त्याचे समर्थन केले.
सरकारविरोधी पोस्ट आणि बदनामीचा मुद्दा
आमदार फुके यांनी याआधी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले होते. त्यांनी विचारले की, मागील तीन वर्षांत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांतर्गत किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली?
त्यांनी असेही सांगितले की, अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रिल्स तयार करतात, ज्यामुळे सरकारची बदनामी होते. त्यामुळे सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन कायदा करणार का, किंवा विद्यमान कायद्यात सुधारणा करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी यावर विचारलं होतं की CM Devendra Fadanvis यांचा काय विचार आहे. CM Devendra Fadanvis यांचे या सगळ्याबद्दल काय मत आहे, असा त्यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांचे उत्तर – नवीन नियमांची गरज
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर नवीन सेवा नियम लवकरच यांनी स्पष्ट केले की, 1979 मध्ये तयार केलेले सेवा नियम त्या काळातील परिस्थितीनुसार होते, पण आता सोशल मीडिया आल्यामुळे नव्या नियमांची गरज आहे. काही सरकारी कर्मचारी सरकारविरोधी पोस्ट करतात आणि स्वतःची जबाबदारी मोठी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वर्तणुकीसाठी कठोर नियम तयार करणे आवश्यक आहे. CM Devendra Fadanvis यांनी पुढे अशीही मागणी केली की सद्यस्थितीत या कर्मचार्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
इतर राज्यांमधील नियम आणि महाराष्ट्राचा पुढाकार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारने अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर योग्य नियम तयार केले आहेत. तसेच, लाल बहादूर शास्त्री अकादमीनेही या संदर्भात कठोर नियम लागू केले आहेत.महाराष्ट्र सरकारही लवकरच नवीन नियम लागू करेल आणि अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर योग्य नियंत्रण ठेवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यांचे सभागृहात भाषण मोठ्या उत्सुकतेने ऐकले गेले. CM Devendra Fadanvis यांनी म्हटलं की हे नियम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत.