Fire-test-of-Nanabhau-Patole

भंडारा   :                

Fire test of Nanabhau Patole भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीमध्ये “चोर आला  आणी साव गेला” अशी परिस्थिती कॉंग्रेसची झाली आहे. प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जि. प. उपाध्यक्ष रमेश पारधी, अशी नावं चर्चेत होती. ज्या वेळेस मोहन पंचभाई यांचे नाव निश्चित झाल्यावर त्यांचे स्पर्धक रमेशभाऊ यांनी कडाडून मिठी मारत मोहन भाऊ यांना शुभेच्छा दिल्यात असे असताना अचानक गंगाधर जीभकाटे यांचं नाव अतिशय नालायक पणा दाखवत बंडूभाऊ सावरबांधे समोर केले. पक्ष सोडण्याच्या धमक्या दिल्यात. वेळेवर कोणतीही जोखीम घेणे शक्य नव्हते त्याचा फायदा घेत बंडू ने आपला नीच पणा दाखविला व “जोरू का भाई एक तरफ सारी दुनिया….” त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला (बहिण जावयाला) जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले. परंतु बंडू ची समाजातून पत गेली एवढे मात्र निश्चित.

Fire test of Nanabhau Patole भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीमध्ये “चोर आला  आणी साव गेला” अशी परिस्थिती कॉंग्रेसची झाली आहे. प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जि. प. उपाध्यक्ष रमेश पारधी, अशी नावं चर्चेत होती. ज्या वेळेस मोहन पंचभाई यांचे नाव निश्चित झाल्यावर त्यांचे स्पर्धक रमेशभाऊ यांनी कडाडून मिठी मारत मोहन भाऊ यांना शुभेच्छा दिल्यात असे असताना अचानक गंगाधर जीभकाटे यांचं नाव अतिशय नालायक पणा दाखवत मा. बंडूभाऊ सावरबांधे समोर केले. पक्ष सोडण्याच्या धमक्या दिल्यात. वेळेवर कोणतीही जोखीम घेणे शक्य नव्हते त्याचा फायदा घेत बंडू ने आपला नीच पणा दाखविला व “जोरू का भाई एक तरफ सारी दुनिया….” त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला (बहिण जावयाला) जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले. परंतु बंडू ची समाजातून पत गेली एवढे मात्र निश्चित.

Fire test of Nanabhau Patole जि.प. सभापती निवडणूक मध्ये नानाभाऊ  पटोले ची अग्नी परीक्षा

अगदी वेळेवर माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी मोहन पंचभाई यांना दिलेला शब्द पाळत कांग्रेस ला समर्थन दिले. त्या करिता त्यांनी आपली राजकीय कारकीर्द धोक्यात घातली, यांची पण इच्छा होती कि मोहनभाऊ जी.प. अध्यक्ष व्हावे पण लबाड मा. बंडूभाऊ सावरबांधे ने डाव साधला आणी मोहनभाऊ चा घात केला. नानाभाऊ देशाच्या आणी राज्याच्या राजकारणात असल्यामुळे ते वेळ देऊ शकत नाही. त्याकरिता त्यांनी राजु पालीवाल नावाचा दिवाणजी ठेवला आहे. राजकीय कुटनीती, राजकीय समीकरणे, राजकीय प्रभावहीनता, अश्या अनेक बाबी ची कमतरता या मुळे कांग्रेस पक्षा मध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले. शिवसेना, वंचित आघाडी, बसपा व तीन अपक्ष उमेदवार यातील सुद्धा नानाभाऊ च्या कांग्रेस च्या बाजूने नव्हता. त्याची जबाददारी या दिवाणजी वर होती. नानाभाऊ ने ओबसी, शेतकरी, बहुजन समाज चे नाव घेऊन राजकारण करतात पण त्याच्या ताफ्यात “मारवाडी, सिंधी,” किवा जिल्हया बाहेरील व्यक्ती ठेवतात, ते लबाड लांडगे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील बरोबर उद्धट वागतात, त्याचा रिझल्ट जी.प. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिसून आला.

अंतर्गत कलह, गट बाजी, पद लालसा, फक्त २१ जी.प. सदस्य, आणी मा. बंडूभाऊ सावरबांधे यांचा लबाड पणा यामुळे १९ सदस्य नाराज आहेत. बंडू भाऊ सावरबांधे मध्ये दुसर्या पक्षातील किंवा अपक्ष सदस्य  आपल्या बाजूने आणण्याची कुवत नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष तर अत्यंत घमंडी, अकडू ,मुकण्या स्वभावाचा असल्याचा प्रत्येय अनेक कार्यकर्त्यांना आला. त्यामुळे आणणा पटोले यांना स्वतः लक्ष घालून विषय सभापती करिता रणनीती आखणे आवश्यक आहे. आपल्या दिवाणजी राजु  पालीवाल, प्रभाव शून्य प्रभारी नाना गावंडे, राजा तिडके अवलंबून राहू नये

शांत, संयमी, दृढ निश्चयी, कणखर नेतृत्व म्हणजे मोहनभाऊ पंचभाई

कोणतेही आंदोलन करा ते  मोहनभाऊ  यांच्या नेतृत्वात, रस्तारोको करा मोहनभाऊ  यांच्या नेतृत्वात, बैठका घ्या मोहनभाऊ  यांच्या नेतृत्वात, निवेदन दया मोहनभाऊ  यांच्या नेतृत्वात, सर्वच गोष्टी मोहनभाऊ च्या नेतृत्वात करायच्या आणि ऐनवेळी अध्यक्षपदाची माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालायची हे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याही अजून पचनी पडलेलं नाही.    

Leave a Reply

Your email address will not be published.