4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख
Bhandara Assembly Election : छाननी अंती जिल्ह्यात 71 वैद्यरित्या नामनिर्देशीत उमदेवारदिनांक 30.10.2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी काल दिनांक 29.10.2024 पर्यंत
प्राप्त झालेल्या नामनिर्देशपत्राची छाननी झाल्यावर भंडारा विधानसभा क्षेत्रातील वैधरित्या नामनिर्देशीत उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे.
1 डॉ. अश्विनी गजभिये लांडगे
2 पुजा गणेश (बालु) ठवकर
3 बालक एकनाथ गजभिये
4 नरेंद्र भोजराज भोंडेकर
5 अरुण जाधो गोंडाणे
6 डॉ. बंडु बाबुराव मेश्राम
7 सुरेश मारोती भवसागर
8 सुरेश बाजीराव मोटघरे
9 विसर्जन सज्जन चौसरे
10 हिवराज भिकुलाल उके
11 अजय गोपिचंद मेश्राम
12 अतुल अशोक लोणारे
13 कपिल सदालाल भोंडेकर
14 चेतक राजेशजी डोंगरे
15 श्रध्दा रणधीर डोंगरे
16 दिपक ताराचंद गजभिये
17 सौ. देवांगणा विजय गाढवे
18 धनराज विलास दुर्गे
19 नरेंद्र शंकरराव पहाडे
20 निशांत रतन सुखदेवे
21 पवन उकंडराव धन
22 पंकज गोवर्धन चौबे
23 पृथ्वीराज शामलाल तांडेकर
24 प्रेमसागर निलकंठ गणविर
25 अरविंद मनोहर भालाधरे
26 मनोज नत्थूजी बागडे
27 मनोहर शिवप्रसाद खरोले
28 मयुर दादा जनबंधु
29 माधोराव मनोहरराव नारनवरे
30 रतन संपत सुखदेवे
31 मुकेश रुपचंद रंगारी
62 – साकोली विधानसभा क्षेत्रात 22 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 17 नामनिर्देशन छाननी अंती वैद्य ठरले
1) अविनाश आनंदराव ब्राम्हणकर
2) नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
3) रोशन बाबुराव फुले
4) अविनाश रघुनाथ नान्हें
5) गोंविदराव कृष्णाजी ब्राम्हणकर,
6) दिक्षा मोरेश्वर बोदेले
7) नरेश बाळकृष्ण गजभिये
8) अशोक सदासिव पटले
9) छगणलाल नारायणजी रामटेके
10) जीतेद्र मधुकर पारधी
11) देवचंद अण्णाजी कावळे
12) भोजराज रामदास गभणे
13) मनोज नत्थूजी बागडे
14) राजेश लहाणु काशीवार
15) रोहन हरिदास सोनपिंपळे
16) सोमदत्त ब्रम्हानंद करंजेकर
17) श्रीकांत कारु बारसागडे
60 – तुमसर विधानसभाक्षेत्रामध्ये एकूण 24 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी नंतर 1 उमेदवार अपात्र ठरून 23 उमेदवार वैद्य ठरले आहेत
1) राजु माणिकराव कारेमोरे
2) चरण सोविंदा वाघमारे
3) लालाजी यादोराव बोरकर
4) लिलाधर ओंकारलाल बिरनवारे
5) भगवान भैया भोंडे
6) सेवकभाउ वाघाये पाटील
7) सुदेश कार्तीक बन्सोड
8) अनिल फत्तु बावनकर
9) अंकीत देवदास आगाशे
10) अविनाश महादेव सोनवाने
11) कमलेश रतीराम बावनकुळे
12) खेमराज काशीराम पंचबुध्दे
13) रमेश जीवलंग खोब्रागडे
14) गिरीधर शामराव खळोदे
15) जगदीश त्र्यंबक निमजे
16) ठाकचंद आत्माराम मुंगुसमारे
17) धनेंद्र बलवीर तुरकर
18) नरेश माणीक ईश्वरकर
19) मधुकरराव यशवंतराव कुकडे
20) लक्ष्मीकांत तारांचद सलामे
21) लक्ष्मीशंकर गणपत चौधरी
22) शिवचरण प्रेमलाल वाघमारे
23) संजू शदर बांगळकर