By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
VM News 24 | Fresh Marathi NewsVM News 24 | Fresh Marathi NewsVM News 24 | Fresh Marathi News
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकरण
  • मनोरंजन
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • खेळ
Search
  • About
  • Contact
  • Advertise
  • Sitemap
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: CM Devendra Fadanvis  लाखनी च्या पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेस मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन– आ. डॉ.परिणय फुके
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
VM News 24 | Fresh Marathi NewsVM News 24 | Fresh Marathi News
Font ResizerAa
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकरण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • खेळ
  • व्यवसाय
Search
  • Home
    • Member Login
  • Category
    • ताज्या बातम्या
    • देश
    • महाराष्ट्र
    • राजकरण
    • तंत्रज्ञान
    • मनोरंजन
    • खेळ
    • व्यवसाय
Have an existing account? Sign In
Follow US
  • About
  • Contact
  • Advertise
  • Sitemap
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
VM News 24 | Fresh Marathi News > महाराष्ट्र > CM Devendra Fadanvis  लाखनी च्या पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेस मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन– आ. डॉ.परिणय फुके
महाराष्ट्र

CM Devendra Fadanvis  लाखनी च्या पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेस मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन– आ. डॉ.परिणय फुके

admin
Last updated: June 6, 2025 10:01 pm
By admin 120 Views
Share
डॉ. परिणय फुके यांनी लाखनीसाठी पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा
SHARE

CM Devendra Fadanvis लाखनी नगर पंचायतीमध्ये वेगाने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरणाचा झपाटा आणि त्यातून उद्भवणाऱ्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्यांमुळे शहरात मूलभूत नागरी सुविधांची तीव्र गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. परिणय फुके यांनी लाखनीसाठी पाणीपुरवठा सुधारणा व भूमिगत गटार योजनेसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीसंदर्भात डॉ. फुके यांनी नुकतेच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. त्यांच्या या निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित विभागाला तातडीने योजनेस मंजुरी देण्याचे निर्देश दिले

Contents
शहराच्या विकासासाठी ही योजना महत्त्वाचीलाखनी शहराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल

शहराच्या विकासासाठी ही योजना महत्त्वाची

सध्या लाखनी शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, उघड्या नाल्यांमुळे विशेषतः पावसाळ्यात सांडपाणी साचून आरोग्यधोके निर्माण होत आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आमदार डॉ. फुके यांनी शहराच्या विकासासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. या योजनेसाठी आवश्यक तांत्रिक अहवाल, अंदाजपत्रक व इतर सर्व कागदपत्रे शासनाकडे सादर करण्यात आली असून तातडीने मंजुरी मिळवण्यासाठी त्यांनी प्रभावी पावले उचलली आहेत. त्यामुळे ही बहुप्रतीक्षित योजना लवकरच प्रत्यक्षात अंमलात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार डॉ. फुके यांनी याआधीही लाखनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत

लाखनी शहराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल

रस्ते सुधारणा, विजेची नियमित व्यवस्था, शाळा व अंगणवाड्यांचे उन्नतीकरण, आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, तसेच क्रीडासुविधा निर्माण यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी ठोस कार्य केले आहे. पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजना ही त्यांच्या विकासकामांमध्ये आणखी एक मोलाची भर ठरणार असून त्यामुळे लाखनीकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाच्या सकारात्मक भूमिकेने आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे लाखनी शहराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

You Might Also Like

Gose Dam Project : खासदार डॉ. प्रशांत पडोळेंची गोसेखुर्द प्रकल्पबाधितांसाठी आक्रमक भूमिका !

Dr.Parinay Fuke MLA : डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात उबाठा गटाचा भाजपामध्ये भव्य प्रवेश

Dr. Parinay Fuke MLA : मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा : आमदार डॉ. परिणय फुके

Illigale Sand Smuggling : अवैध रेत तस्करी मामले में मुख्यमंत्री का सख्त रुख

Online Betting Apps: चित्रपट अभिनेत्यांमुळे महादेव ऑनलाईन बेटिंग ऍपमधून आर्थिक फसवणूक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.

    By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
    Share This Article
    Facebook Twitter Whatsapp Whatsapp Copy Link Print
    What do you think?
    Love0
    Sad0
    Happy0
    Sleepy0
    Angry0
    Dead0
    Wink0
    Previous Article Gose Dam Project : खासदार डॉ. प्रशांत पडोळेंची गोसेखुर्द प्रकल्पबाधितांसाठी आक्रमक भूमिका !
    Leave a comment

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Stay Connected

    248.1kLike
    69.1kFollow
    134kPin
    54.3kFollow
    banner banner
    Create an Amazing Newspaper
    Discover thousands of options, easy to customize layouts, one-click to import demo and much more.
    Learn More

    Latest News

    Bharat-Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान संघर्षातून मागे कसे हटले !
    देश
    Amrut Bhart Rail Scheme
    Amrut Bhart Rail Scheme : अमृत भारत रेल योजनेची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पोलखोल
    Uncategorized
    पॉलीटेक्निक छात्रों ने हासिल किया सीधे रोजगार, Achieve Technology में 8 छात्रों की हुई चयन
    ताज्या बातम्या
    Railways may lease out land to real estate developers
    Indian Railway Land : भारतीय रेल्वे देणार रिअल इस्टेट विकासकांना लिजवर जमीन
    देश
    VM News 24 | Fresh Marathi NewsVM News 24 | Fresh Marathi News
    Follow US
    @2024 Vishwasmat Enterprises Private Limited. U46529MH2023PTC402872 | RNI No. MAHHIN2021/82585
    Join Us!

    Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

    [mc4wp_form]
    Zero spam, Unsubscribe at any time.
    Welcome Back!

    Sign in to your account

    Lost your password?