आ. डॉ. परिणय फुके लक्षवेधी सूचनाना CM Devendra Fadanvis यांचे स्पष्टीकरण
CM Devendra Fadanvis महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत लवकरच नवे नियम लागू केले जाणार आहेत. 1979 मध्ये तयार केलेल्या सेवाशर्तीमध्ये सुधारणा करून अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीसाठी योग्य आणि कडक नियम तयार केले जातील. या नियमांचा समावेश सेवाशर्तीमध्ये केला जाईल आणि त्यासाठी लवकरच शासन निर्णय (जीआर) काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांनी विधानपरिषदेत दिली.
सोशल मीडियावर अधिकाऱ्यांची वाढती सक्रियता
विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. काहीजण रिल्स (Reels) आणि व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. This has caught the attention of CM Devendra Fadanvis.
विशेषतः जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांसारख्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पोस्टमुळे असे चित्र निर्माण होते की, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्याच नेतृत्वाखाली चालते. काही पोस्टमधून सरकारची बदनामीही केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
सोशल मीडिया वापरावर बंधने गरजेची
डॉ. परिणय फुके यांनी यापूर्वी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर विधानपरिषदेत त्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत विचारले की, मागील तीन वर्षांत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांतर्गत किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे? तसेच सरकार सोशल मीडिया नियमांसाठी नवीन कायदा करणार आहे का, की विद्यमान कायद्यात सुधारणा केली जाणार आहे? This was a critical discussion point for CM Devendra Fadanvis.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया – नव्या नियमांची लवकरच अंमलबजावणी
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, 1979 मध्ये तयार करण्यात आलेले सेवा नियम त्या काळातील माध्यमांनुसार बनवले होते. मात्र, त्या वेळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता, त्यामुळे सध्या CM Devendra Fadanvis emphasizes the need for reforms. नियमांत सुधारणा करण्याची गरज आहे.
गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारने या संदर्भात प्रभावी नियम लागू केले आहेत, तसेच लाल बहादूर शास्त्री अकादमीनेही कठोर नियम बनवले आहेत. CM Devendra Fadanvis aims to implement similar regulations in Maharashtra. महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे नवे नियम लागू करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असून, लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारी अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया धोरण महत्त्वाचे का ?
- शिस्तबद्ध प्रशासन: अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून सोशल मीडियाचा वापर करणे गरजेचे आहे. CM Devendra Fadanvis supports this disciplined approach.
- सरकारची प्रतिमा: सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे सरकारची बदनामी होण्याचा धोका असतो.
- नागरिकांशी योग्य संवाद: सोशल मीडिया हा जनतेशी जोडण्यासाठी प्रभावी माध्यम असले तरी त्याचा वापर जबाबदारीने करणे महत्त्वाचे आहे.
- इतर राज्यांचे उदाहरण: गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये आधीच कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.